कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..


 कोल्हापूर ब्रेकिंग( कोल्हापूर प्रतिनिधी)


 कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील ६८ मतदार संघ..

  विजय उमेदवार आणि त्यांचा राजकीय पक्ष..

            याचा मतदारसंघ निहाय तपशील..



शाहुवाडी तालुका


१. शित्तूर तर्फ वारूण -  सर्जेराव पेरीडकर (जनसुराज्य)


२. सरूड - अमरसिंह पाटील (ठाकरे गट)


३. बांबवडे - राजकुवर गायकवाड ( राष्ट्रवादी)


४. आंबार्डे - स्नेहल वेल्हाळ (जनसुराज्य)



पन्हाळा तालुका


५. सातवे - डॉ. जयंत पाटील (राष्ट्रवादी)


६. कोडोली -  अमरसिंह पाटील (अपक्ष)


७. पोर्ले तर्फ ठाणे - भगवान पाटील (राष्ट्रवादी)


८. यवलूज - पूजा पाटील (राष्ट्रवादी)


९. कोतोली- वर्षाराणी पाटील (शिवसेना)


१०. कळे - शोभा बेलेकर (जनसुराज्य )



हातकणंगले तालुका


११. घुणकी - शुभांगी  कुंभार (काँग्रेस)


१२. भादोले- सोनाली सावंत (काँग्रेस)


१३. कुंभोज - शीतल यादव ( जनसुराज्य )


१४. आळते - वर्षा सावर्डेकर (शिवसेना)


१५. शिरोली पुलाची - सलीम महात (भाजप)


१६. रूकडी- आतिष शिंगे (शिवसेना)


१७. रूई - राहुल आवळे (काँग्रेस)


१८. कोरोची- सानिका आवाडे (भाजपा)


१९. कबनूर - कुमार कांबळे (भाजप)


२०. पट्टणकोडोली - महेश पाटील (भाजप)


२१. रेंदाळ - शिवाजी पाटील (शिवसेना)



शिरोळ तालुका


२२. दानोळी - नंदिनी कांबळे (काँग्रेस)


२३. उदगांव - अमोल चव्हाण (शिवसेना)


२४. आलास - प्रशांत शहापुरे (भाजप)


२५. नांदणी - प्रचिता कोळी (शाहू विकास आघाडी)


२६. यड्राव - अर्चना चौगले (काँग्रेस)


२७. अब्दूललाट - श्रद्धा गायकवाड (शाहू विकास आघाडी)


२८. दत्तवाड - उत्तरा शिंदे (काँग्रेस)



कागल तालुका


२९. कसबा सांगाव - सुवर्णा कांबळे (राष्ट्रवादी)


३०. सिद्धनेर्ली - सुयशा घाटगे (भाजप)


३१. बोरवडे- शोभाताई फराकटे (राष्ट्रवादी)


३२. म्हाकवे - काकासाहेब सावडकर, (भाजप)


३३.  नाणीबाई चिखली - शिवानी भोसले (भाजप)


३४. कापशी - शिल्पा खोत (राष्ट्रवादी)



करवीर तालुका


३५. शिये - विश्वनाथ पाटील (काँग्रेस)


३६. वडणगे - इंद्रजीत पाटील (शिवसेना)


३७. उचगांव - नामदेव वाईंगडे (भाजप)


३८. मुडशिंगी - तानाजी पाटील (भाजप)


३९. गोकुळ शिरगांव- सुदर्शन खोत (काँग्रेस)


४०. पाचगांव - संग्राम पाटील (काँग्रेस)


४१. कळंबे तर्फ ठाणे- विनिता सागर भोगम (भाजप)


४२. पाडळी खुर्द- राजेंद्र सूर्यवंशी (राष्ट्रवादी)


४३. शिंगणापूर - रसिका पाटील (काँग्रेस)


४४. सांगरूळ - रेखा मुगडे (राष्ट्रवादी)


४५. सडोली खालसा - क्रांती पाटील (राष्ट्रवादी)


४६. निगवे खालसा - एकनाथ पाटील (काँग्रेस)



गगनबावडा तालुका


४७. तिसंगी खुला - सोनाली पाटील  (काँग्रेस)


४८. असळज - संभाजी पाटणकर (काँग्रेस)



राधानगरी तालुका


४९. राशिवडे बुद्रुक - सागर धुंदरे ( काँग्रेस )


५०. कसबा तारळे - अमृता डोंगळे ( राष्ट्रवादी)


५१. कसबा वाळवे -  अरुण जाधव (शिवसेना)


५२. सरवडे - संयोगिता मोरे (काँग्रेस)


५३. राधानगरी - अभिजित टायशेटे (काँग्रेस)



भुदरगड तालुका


५४. गारगोटी - रेश्मा देसाई (शिव शाहू आघाडी)


५५. पिंपळगांव - रोहिणी आबिटकर (शिवसेना)


५६. आकुर्डे  - अर्चना निकम (शिवसेना)


५७. कडगांव खुला - सारिका नांदेकर (शिवसेना)



आजरा तालुका


५८. उत्तूर - शिरीष देसाई (राष्ट्रवादी)


५९. पेरणोली - सुधीर देसाई (राष्ट्रवादी)



गडहिंग्लज तालुका


६०. कसबा नूल - अनिरुद्ध रेडेकर (जनसुराज्य)


६१. हलकर्णी - शिवशंकर हत्तरकी (राष्ट्रवादी)


६२. भडगाव - अमर चव्हाण (राष्ट्रवादी)


६३. गिजवणे - शैलजा पाटील (राष्ट्रवादी)


६४. नेसरी - संग्रामसिंह कुपेकर (राष्ट्रवादी)



चंदगड तालुका


६५. आडकूर - राजश्री गावडे (भाजप)


६६. माणगाव - मानसी भोगण (राष्ट्रवादी)


६७. कुदनूर - विद्या पाटील (राष्ट्रवादी)


६८. तुडये - रचना गावडे (राष्ट्रवादी)

.     

  कोल्हापूर ब्रेकिंग -8483899521

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...