निधन वार्ता... सरस्वती शामराव खानविलकर यांचे दुःखद निधन...
कळंबा : टिपूगडे गल्ली कळंबा येथील सरस्वती शामराव खानविलकर (वय ९० ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. कळंबा गावचे माजी सरपंच महादेवराव खानविलकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवार दिनांक 25 रोजी सकळी ९.०० वाजता कळंबा स्मशानभूमी येथे होणार आहे.