राष्ट्रवादी स्वराज्य सप्ताह झोपडपट्टीत मधील लोकांमध्ये


राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य सप्ताह मा उपमुखमंत्री अजित दादा पवार आणि रुपाली ताई चाकणकर यांच्या मार्गदर्शना खाली  कोल्हापूर मध्ये वैद्यकीय मदत कक्षाने झोपडपट्टी मधील लोकांना जिलेभी वाटून केला साजरा , छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने जिल्हा अध्यक्ष विशाल मोकाशी दादा यांच्या संकल्पनेतून शहर अध्यक्ष अक्षय पाटील जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद पवार सदस्य  ओमकार तावडे  यांनी झोपडपट्टी मधील लहान मुलांना १० किलो जिलेभी आणि बर्फी वाटप केली. आणि झोपडपट्टी मधील लोकांची आरोग्य सेवेची समस्या जाणून घेत त्यांना जिल्हा अध्यक्ष मोकाशी शहर अध्यक्ष अक्षय पाटील  यांनी माणुसकीची चाहूल दाखवत मोफत तपासणी साठी मार्ग मोकळा करुन दिला


 

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...