निधन वार्ता... सरस्वती शामराव खानविलकर यांचे दुःखद निधन...


 कळंबा :  टिपूगडे गल्ली कळंबा येथील सरस्वती शामराव खानविलकर (वय ९० ) यांचे  दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  

कळंबा गावचे माजी सरपंच महादेवराव खानविलकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवार दिनांक 25 रोजी सकळी ९.०० वाजता कळंबा स्मशानभूमी येथे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...