राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष उत्तर विधानसभा कोल्हापूर
काल रात्री उशिरा C P R शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथील आरोग्य सोय तसेच रुग्णांची भेट घेऊन त्यांना कोणती गोष्टी कमी पडत आहेत त्यांना उपचारांमध्ये काय त्रास आहे का या सर्व गोष्टीची दखल कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष ने रात्री 12.45 पर्यंत शहराध्यक्ष अक्षय अमर पाटील जिल्हाध्यक्ष विशाल मोकाशी शहर कार्याध्यक्ष अल्फा शेख शहर उत्तर अध्यक्ष राजेश वंजारी शहर उत्तर कार्याध्यक्ष स्वरांजय मुळीक उपाध्यक्ष प्रमोद वडर सरचिटणीस मयूर शिंदे सदस्य ओमकार तावडे सोहम पवार सिद्धेश मुसळे लक्ष्मण पवार हंसराज रावल... या सर्व अधिकारी उपस्थित होते....

Comments
Post a Comment