कोल्हापूरात शालेय साहीत्याचे वाटप...


 कोल्हापुरातील  पद्माराजे फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात येतात.याचाच एक भाग म्हणुन शिवाजी पेठ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी  तुळशीच्या रोपांचे देखील वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.यावेळी बोलताना फौंऊंडेशनच्या अध्यक्षा सरीता सासने यांनी फौंऊंडेशनच्या वतीने राबवल्या जाणार्‍या उपक्रमाची माहीती उपस्थीतांना  दिली.तर शाळेत अव्वल येणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहीत्य देणार असल्याचही सासने यांनी सांगीतले.यावेळी शाळेतील शिक्षक,विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.तर विद्यार्थ्यांना बिस्कीटचे पुडे ही फौंडेशनच्या वतीने देण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना चौगुले, उपाध्यक्ष अर्पिता पावले, पद्माराजे फौंऊंडेशनच्या सचिव आरती वाळके,अनिता पाटील, सावित्रीबाई फुले विद्यालयातील शिक्षक अशोक जोग, अजित कानकेकर, संदीप पाटील, शंकर साळुंखे, मनोज शिंदे, पद्माराजे फौंडेशनच्या स्मिता हराळे, सुषमा सावंत, अनिता पाटील,शर्मीला भोसले,गीता भोसले,आयेशा खान,अंजली पाटील,सरीता सुतार,संस्कृती वरुटे,शकुंतला सरनाईक,शालन चव्हाण,विद्या चौगले,अनुराधा पाटील,उषा महेंद्रकर,रजनिगंधा साळोखे,मंगल आम्रे,सविता माने ,शोभा मीठारी,अलका कोळेकर,रेखा जाधव ,वासंती साळोखे, सुशीला पोवार, कवीता सुतार ,ज्योती काशिद, बरखा पाटील, सुवर्णा भोसले, संगिता साळोखे, सुमन शिंदे, कल्पना मोरे, अनिता मोरे, शाशिकला गवळी, मंगल  देसाई यांच्यासह विद्यार्थी उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...