वाढदिवसानिमीत्य अभिनव उपक्रम...


 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठवले गटाचे युवक अघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे यांच्या  वाढदिवसानिमित्त RPI केर्ली शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 104 रक्तदात्यांनी आपले  रक्तदाण  केले.रक्तदाण केलेल्या रक्तदात्यांना सुभाष कांबळे यांच्या  वतीने हेल्मेट व प्रवासी बॅग देण्यात आल्या.या बॅग आणी हेल्मेटचे वितरण  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूरचे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे,कामगार आघाडी प्रदेश सचिव गुणवंत नागटिळे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे, माजी सरपंच विश्वनाथ पोवार यांच्या हस्ते रक्तदात्यांना करण्यात आले. यावेळी भिमराव कांबळे, जालिंदर कांबळे, नितीन शिंगाडे, कुमार कांबळे, पवण कांबळे, अमोल कांबळे, अर्जुन कांबळे, किरण भोसले, दीपक कांबळे, ब्रमानंद भोसले, दादु पुढारी, लखन कांबळे, पंकज कांबळे, राकेश कांबळे , संग्राम कांबळे, जिवण कांबळे ,विशाल मिरजकर ,सर्जेराव कांबळे, प्रदीप मिरजकर, शाखा अध्यक्ष सतिश कांबळे, आर पी आयचे व केर्ली येथील संयुक्त आंबेडकर नगरचे सर्व  प्रमुख  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...