राष्र्टवादीचे संघटन वाढवण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणार - नितीन पाटील

 कोल्हापूर :- कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्यावतीने मेळाव्याच आयोजन करण्यात आल होत. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादीचे प्रमुख नितीन पाटील यांनी केल होत.सत्कारानंतर बोलताना व्ही बी पाटील यांनी देशाचे माजी कृषीमंञी शरद पवार यांचे विचार तळागळापर्यंत पोचवुन पक्ष संघटना बळकट करण्याचे अहवान कार्यकर्त्यांना केले.नितीन पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मध्ये राष्र्टवादीचे संघटन वाढवण्यासाठी गावोगावी आणी प्रभागांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याच यावेळी सांगीतले.मेळाव्याला शहर अध्यक्ष आर के पवार,पीटर चौधरी, सुनिता कांबरे, गणेश नलवडे, सुनील देसाई ,माजी नगरसेवक संजय मोहिते, निरंजन कदम, प्रणती माळी, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील, निजामुद्दीन मुल्ला, सुरेंद्र माने, शंकर भांबोरे, मारुती सुतार, हेमलता पोळ, राणी चव्हाण, सुरज पवार ,दीपक कषप, दिलावर पठाण, प्रवीण पाटील, राहुल कदम, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, जेष्ठ नागरीक उपस्थीत होते.


Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...