कळंबा : साळोखे गल्ली कळंबा येथील मधुकर सखाराम गौड (वय ६३ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कोल्हापूर ब्रेकिंग( कोल्हापूर प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील ६८ मतदार संघ.. विजय उमेदवार आणि त्यांचा राजकीय पक्ष.. याचा मतदारसंघ निहाय तपशील.. शाहुवाडी तालुका १. शित्तूर तर्फ वारूण - सर्जेराव पेरीडकर (जनसुराज्य) २. सरूड - अमरसिंह पाटील (ठाकरे गट) ३. बांबवडे - राजकुवर गायकवाड ( राष्ट्रवादी) ४. आंबार्डे - स्नेहल वेल्हाळ (जनसुराज्य) पन्हाळा तालुका ५. सातवे - डॉ. जयंत पाटील (राष्ट्रवादी) ६. कोडोली - अमरसिंह पाटील (अपक्ष) ७. पोर्ले तर्फ ठाणे - भगवान पाटील (राष्ट्रवादी) ८. यवलूज - पूजा पाटील (राष्ट्रवादी) ९. कोतोली- वर्षाराणी पाटील (शिवसेना) १०. कळे - शोभा बेलेकर (जनसुराज्य ) हातकणंगले तालुका ११. घुणकी - शुभांगी कुंभार (काँग्रेस) १२. भादोले- सोनाली सावंत (काँग्रेस) १३. कुंभोज - शीतल यादव ( जनसुराज्य ) १४. आळते - वर्षा सावर्डेकर (शिवसेना) १५. शिरोली पुलाची - सलीम महात (भाजप) १६. रूकडी- आतिष शिंगे (शिवसेना) १७. रूई - राहुल आवळे (काँग्रेस) १८. कोरोची- सानिका आवाडे (भाजपा) १९. कबनूर - कुमार कांबळे (भाजप) २०. पट...
कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिका निवडणुकीच्या संदर्भ देत कोल्हापूरातील शिवाजीपेठ परीसरात एका खळबळजनक पञकाच्या प्रति घरोघरी वितरीत करण्यात आल्या आहेत.त्या पञकात एका व्यक्तीच्या नावाचा संदर्भ देत त्या व्यक्तीने कोल्हापूरातील एका प्रसिध्द वकिलपुञाने ऑफिसमध्ये एका तरुणीला बंदुकीचा धाक दाखवुन बलात्कार करुन फरार झालेल्या आरोपीला जरगवाडी येथील फार्महाऊसवर सर्व काही पुरवुन दडवुन ठेवले होते.एवढेच न्हवे तर त्यावेळी एका दैनिकामध्ये मालीका छापली होती .अशा आशयाचा खळबळजनक मजकुर वितरीत करण्यात आलेल्या हजारो पञकामधुन दिला गेल्यामुळे कोल्हापूरातील 'तो' प्रसिध्द वकील कोण? अशी चर्चा संपुर्ण शहरात रंगली आहे.
Comments
Post a Comment