संदीप पवार यांची निवड...

 

कोल्हापूर : कोल्हापूरातील प्रसिध्द वकील अॅड.संदीप पवार यांची भारत सरकार नोटरी पदी निवड झाली आहे.या निवडीमुळे अॅड.संदीप पवार यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...