अक्षय पाटील यांना राष्ट्रभक्ती गौरव पुरस्कार
कोल्हापूर : वैद्यकीय व समाजसेवा क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अक्षय अमर पाटील (कोल्हापूर) यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुणे येथील ड्रॉ. नितु मांडके आय. एम. ए. हाऊस शुक्रवार पेठ, स्वारगेट येथे दि. १९ मे रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment