कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदीरात विविध धार्मीक कार्यक्रम संपन्न...

 

कोल्हापूर (प्रतिनाधी) : शनिवारी कळंबा येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये  श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी  देवीच्या चांदीच्या उत्सव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना  करण्यात आली. यावेळी होम हवन करण्यात आले. हा विधी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी पाटील आणि त्यांचे पती भगवान पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.सकाळच्या सञात मंदीरात विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले.यावेळी पंचायत समीतीचे माजी सभापती दिलीप टिपुगडे,  भिकाजी गुरव,महेश गुरव,  संजय गुरव, संतोष गुरव, प्रथमेश गुरव, तानाजी गुरव, प्रवीण गुरव,तानाजी पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...