करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.
कोल्हापूर ब्रेकिंग (प्रतिनिधी): तालुक्यातील जिल्हा परिषद- पंचायत समिती उमेदवारनिहाय पडलेली मते. १) शिये जिल्हा परिषद गट विश्वनाथ पाटील हामु (काँग्रेस)- १०३८८ विजयी प्रदीप भुयेकर (भाजप). - ७३४० विश्वास पोवार (शिवसेना शिंदे )- ७९५७ नोटा. - १४२ शिये पंचायत समिती गण उमा पाटील (काँग्रेस). - ४१५८ विजयी शितल कदम (शिवसेना). - ३७१६ सुवर्णा काशीद (भाजप ) - ३६९६ शिवाली पाटील (उभाठा ) - १३४८ माधुरी जाधव (अपक्ष). - १०४ शोभा काशीद (अपक्ष ) २०६ नोटा. - ७७ निगवे दुमाला पंचायत समिती गण रूपाली कुर्ले (शिवसेना ). -६४५३ विजयी पूजा माळी ( भाजप ) - २२७८ साक्षी कुंभार...


Comments
Post a Comment