कळंबा येथील मंदीरात होमहवनाचा विधी संपन्न...



 

कोल्हापूर ( प्रतिनाधी): आज सोमवारी कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आज ऋषीमुनीसह देवी होम हवन करत असलेल्या रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्री पुजक भिकाजी गुरव आणि महेश गुरव यांनी बांधली होती. तर आज गावातील बारा जोडप्यांच्या हस्ते मंदीरात होम हवन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सागर भोगम,उत्तम जाधव, सुरेश नाईक,श्रीकांत पाटील, शशिकांत तिवले,विश्वास गुरव,अजित तिवले, बाजीराव पोवार, प्रकाश कदम,  विजय खानविलकर,उदय जाधव,संजय जाधव,दिपक तिवले,विश्वास खानवीलकर,तानाजी पाटील,दिलीप टिपुगडे,संग्राम जाधव,कृष्णात जंगम,भारत पाटील,सुहास जंगम, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...