भाजपाच्या वतीने मोफत कॅम्पचे आयोजन

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ):भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ आप्पा लाड यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातील रामानंदनगर येथे मोफत आधार कार्ड, नवीन मतदारांची नोंदणी, उत्पन्नाचा दाखला,  रहिवासी दाखला,  डिजिटल रेशन कार्ड  याचा कॅम्प भरवण्यात आला होता. यावेळी  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश चिटणीस महेश जाधव,महीला जिल्हा अध्यक्षा रुपाराणी निकम,उपाध्यक्षा सरीता चौगले,वैशाली सुतार यांची प्रमुख उपस्थीती होती.या कॅम्पचा लाभ परीसरातील शेकडो नागरीकांनी घेतला.यावेळी विजय यादव,विवेक पिष्ठे,अतुल निंबाळकर,अशोक लोहार,संगीता तांबे,राणी गायकवाड,संगीता सुतार,प्रबोधिनी हार्डीकर,सचिन सुराणा उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...