श्रीमंती रामाणे यांचे निधन..
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील रायगड काॅलनी येथील श्रीमती श्रीमंती बापु रामाणे वय ९० वर्षे यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात मोठा परीवार आहे.पंचगंगा स्मशान भुमी येथे बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:०० वाजता रक्षा विसर्जन आहे.

Comments
Post a Comment