जेष्ठ पञकार मालोजी केरकर यांचे निधन...
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील ज्येष्ठ पत्रकार व सप्तगंगा टाईमचे संपादक श्री मालोजी केरकर (अण्णा) यांचे र्हदय विकाराच्या तिव्र धक्याने दुःख निधन झाले.गेली अनेक वर्षे ते पञकारीता क्षेञात कार्यरत होते.ते उत्तम फोटोग्राफर देखील होते.मुक्त पञकार म्हणून देखील त्यांनी अनेक दैनिकांसाठी काम केले होते.मनमीळावु स्वभावाच्या मालोजी केरकर यांचा संक्राती दिवशी झालेल्या अचानक निधनांने अनेकांना धक्का बसला आहे.

Comments
Post a Comment