विनिता भोगम यांचा घर टू घर प्रचार...
कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीकडून भाजपच्या कमळ या चिन्हावर विनिता सागर भोगम या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत.विनिता भोगम यांनी घर टु घर प्रचारावर भर दिला आहे.संयमी,शांत स्वभावाच्या विनिता भोगम यांना सामाजीक प्रश्नांची जाण असल्यामुळे जनतेतुन त्यांना मोठा प्रतिसाद मीळत आहे.विशेष म्हणजे कळंबा मतदार संघातील महीला वर्ग विनिता भोगम यांच्या प्रचारात हिरीहिरीने सहभागी होत आहेत.कळंबा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणारा आश्वासक चेहरा म्हणून अल्पावधीतच ओळख निर्माण करण्यात विनिता भोगम यशस्वी झाल्यामुळे त्यांचा विजय निश्चीत मानला जात आहे.


Comments
Post a Comment