शिंगणापूर पंचायत समीती मतदारसंघाचा कायापालट करणार-अमर जञाटे
बालींगा(प्रतिनिधी): शिंगणापूर पंचायत समितीचे भाजप, राष्ट्रवादी, जनसुराज्य, आरपीआय युतीचे उमेदवार अमर जत्राटे यांना शिंगणापूर, नागदेववाडी,बालींगा,दोनवडे, या गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मीळत आहे. प्रचारा दरम्यान अमर जत्राटे हे स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांच्या आशीर्वादाने आणी मंत्री चंद्रकांतदादा पाटील,खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतुन राहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर,नागदेववाडी येथील नागरी समस्या सोडवून या गावांचा कायापालट करु असे नागरीकांना अभिवचन देत आहेत.तसेच अमर जञाटे यांनी आता पर्यंत केलेले सामाजीक कार्य आणी सामाजीक प्रश्नांवर केलेली आंदोलने पाहून शिंगणापूर पंचायत समीती मतदारसंघातील नागरीकांचा मोठा पाठींबा मीळत आहे.


Comments
Post a Comment