कोल्हापूरात सुरु झाले आहे आईस्र्कीम हब..
कोल्हापूर ( प्रतिनिधी): कोल्हापूरातील आईसस्र्कीम प्रेमींसाठी खुश खबर आहे.कोल्हापूरातील टाकाळा परीसरातील सिध्दीविनायक हाॅस्पीटलजवळ वनस्कायीज बिल्डींग मध्ये सुरु झाले आहे.सुप्रसिध्द इग्लु कंपनीचे आईस्र्कीम हब..या आईस्र्कीम हबची खासीयत म्हणजे या ठीकाणी मीळणारी आईस्र्कीम डालडा विरहीत व शुध्द शहाकारी आईस्र्कीम मीळणार आहेत.या ठीकाणचे वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांच्या समोरच फ्रेश आईस्र्कीम बनवुन दिली जाणार आहेत.आईस्र्कीम बनवताना उच्च प्रतीचे साॅस वापरले जातात.तर तब्बल पंचेचाळीस प्लेवअर मध्ये या ठीकाणी आईस्र्कीम मीळणार आहेत. यामध्ये शुगर फ्री,मील्क फ्री साॅरबेस्ट,दह्यापासुन बनवलेले आईस्र्कीम,इटालीयन पध्दतीची आईस्र्कीम, अशा शंभर टक्के शुध्द शहाकारी आईस्र्कीमचा समावेश आहे.एवढेच न्हवे तर ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी कंपनीकडून प्रशीक्षीत कर्मचारी देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.या हब मध्ये सत्तर रुपये ते एकशे वीस रुपयांपर्यंत आईस्र्कीम उपलब्ध आहेत, इग्लु आईस्र्कीम हब हे वैष्णवी चव्हाण व यश चव्हाण यांच्या व्यवस्थापनाखाली सुरु करण्यात आले आहे.याचा शुभारंभ आमदार राजेश क्षिरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण,उपमहापौर अक्षय जरग,नगरसेवक प्रसाद चव्हाण,शिवाजीपेठेतील वेताळ तालमीचे अध्यक्ष अजित चव्हाण,माजी नगरसेवक प्रसाद चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.
कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज पोर्टलवर बातम्या व जाहीराती देण्यासाठी संपर्क करा-8483899521/9326499921

Comments
Post a Comment