गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेष सवलतीत प्लाॅट खरेदीची सुवर्ण संधी...
कोल्हापूर ( प्रतिनिधी): कोल्हापूर पासून जवळ असणाऱ्या पेठ वडगाव येथे भोगम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे.या प्रकल्पाचे भुमीपुजन सुप्रसिध्द उद्योजक बाजीराव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोगम बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे चेअरमन रामचंद्र भोगम,दत्तात्रय घुगरे,रणजीत यादव,आनंद माने,राजीव परीख, चेतन वसा, बाळासो खाडे, रामचंद्र भोगम, एडव्होकेट राजवर्धन पाटील, मनोहर परीट, वरद दीक्षित, शिवराज खाडे, सलीम जमादार, प्रवीण घोरपडेयांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पेठवडगाव येथील आदर्श विद्यानिकेतन आणी ज्युनिअर काॅलेजच्या समोर तब्बल आठरा एकरामध्ये बिगरशेती रहीवासी साकारण्यात येणार्या या प्लाॅटींगच्या प्रोजेक्टमध्ये एक गुंठ्यापासून तीन गुंठ्यापर्यंत माफक दरामध्ये प्लॉट उपलब्ध आहेत. कोल्हापूर शहरात वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन भोगम बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सने कोल्हापूर शहरापासुन जवळच असणार्या आणी सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा माफक दरात पेठवडगाव येथे हा नवीन प्लॉटिंगचा प्रोजेक्ट सुरू केला आहे.गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांनी प्लॉट बुक केल्यास विशेष सवलत देखील देण्यात येणार आहे. तर आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरच आपला प्लॉट बुक करून आपल्या स्वप्नातील घर नक्की साकार करा असे आहवान भोगम बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले असुन प्लाॅट बुकींगसाठी भोगम असोसिएटस,लँन्ड डेव्हलपर्स अँण्ड बिल्डर्स,गुळलाईन,श्री शाहू मार्केट यार्ड,कोल्हापूर. मोबाईल नंबर 9921229292 आणी 9823349292 या ठीकाणी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment