पुण्यात विषारी दारुचा कहर,तब्बल बावीस जणांचा मृत्यू..
पुण्यात विषारी दारुचा कहर,तब्बल आठराजणांचा मृत्यू
पुणे (प्रतिनिधी): पुण्यात विषारी दारू ने कहर केला असून पुण्यात गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड आणी हडपसर येथे गावठी दारू पिल्यामुळे तब्बल बावीसजणांचा मृत्यू झाला आहे, यामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईच्या आदेश दिले आहेत.दरम्यान विषारी दारु प्रकरणी पोलीसांनी तपासाची सुत्रे जलदगतीने फीरवली असुन योगेश वानखेडे या तरुणास अटक केली आहे.
कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज पोर्टलवर बातम्या देण्यासाठी-8483899521आणी 9326499921 या मोबाईल नंबरवर संपर्क करा


Comments
Post a Comment